माजी पंतप्रधान स्व.इंदिराजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त नंदुरबार जिल्हा युवक काँग्रेसने गरजूंना ब्लॅंकेट वाटप केले. यावेळी महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे प्रदेश चिटणीस राहुलजी माणिक, संदीप परदेशी जिल्हा उपाध्यक्ष, नोंगाबाई वसावे सरपंच गंगापूर, विशाल कोळी पंचायत समिती सदस्य,आदिल भाई शेख,जयेश जोहरी, कांतीलाल पाडवी, मोहून शेख, हुजेफ मक्रांणी,गमेरसिंग वसावे, वासुदेव वळवी, गणेश वसावे,छगन वळवी, साजन पाडवी व ग्रामस्थ उपस्थित होते !
#IndiasIndira #MaaTujheSalaam
No comments:
Post a Comment